Skip to playerSkip to main content
मुंबईतील कुर्ला पश्चिमच्या चिराग नगर परिसरातील गौशिया चाळीत बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. चाळीचा काही भाग कोसळून त्याचा ढिगारा जवळच्या दोन ते तीन खोल्यांवर पडला. या दुर्घटनेत 6 ते 8 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली असून, 6 संशयित मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. दोन जखमींना कुर्ला भाभा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

पहाटे 3 वाजून 48 मिनिटांनी अग्निशमन दलाला घटनेची माहिती मिळाली आणि 4 वाजून 32 मिनिटांनी दुर्घटनेला लेव्हल-2 घोषित करण्यात आलं. मुंबई अग्निशमन दल, NDRF, पोलीस आणि BMCची पथकं घटनास्थळी बचावकार्य करत आहेत. विशेष बचाव उपकरणांच्या मदतीने ढिगारा हटवण्याचं काम सुरू असून, सुमारे 50 BMC कर्मचारी आणि NDRFचे जवान सहभागी आहेत.

दरम्यान, मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. अविनाश धाकणे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. ढिगाऱ्याखाली आणखी कोणी अडकले आहे का, याचा शोध बचाव पथकांकडून सुरू आहे.

#कुर्ला #चिरागनगर #दरड #मुंबई #मुंबईदुर्घटना #Kurla #MumbaiLandslide #RituTawde #NDRF #BMC #RescueOperation #asianetnewsmarathi #politics #news

तुमची प्रतिक्रिया जरुर व्यक्त करा

बातम्यांसाठी वेबसाईटवर जा https://marathi.asianetnews.com/

Like us on Facebook: https://www.facebook.com/asianetmarathinews/

Follow us on Instagram: https://www.instagram.com/asianetmarathinews/

Follow us on Twitter: https://x.com/AsianetNewsMH

Follow us on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbBClCr05MUdDR4CdO1o

Follow us on Arattia App: https://aratt.ai/@asianetnews_marathi

Download the Asianet News App now! Available on Android & iOS
👉 Android:
https://play.google.com/store/apps/details?id=com.vserv.asianet&hl=en_IN

👉 iOS:
https://apps.apple.com/in/app/asianet-news-official/id1093450032

➡ If you like our video, give us a thumbs up and subscribe to our channel to get the daily dosage of news, entertainment, sports and more.

Category

🗞
News
Transcript
00:02मुंबाय तिल कुरला पच्चिमचा चिराग नगर परिसराद बुद्वारी पहाटे मोठी दुरगटना गडली।
00:08गउशिया चाहित पहाटे साडे तीन चा सुमारास दरर कोसलन चाहिचा काही भागासा धिकारा जवलचा दोन तिन खुल्यान वर कोसलना।
00:17या दुरगटनेत सहा ते आट जन दिगार्या काली अडगलाची भिती व्यक्त करना ताली आहे।
00:47जी पतक बचाव कार्य करता हे। विशेश बचाव उपकर्णांचा मदतिने धिगारा हटावनाचा काम सुरू आहे।
00:53सुमारे 15 BMC कर्मचारी आणी NDRFC से जवान बचाव कार्या सवागिया हे।
01:03मुंबाईचा माहापवर रित्तु तावडे आणी अतिरिक्त माहापाली का आयुक्त यानी घटनास तली भेट डोन परिस्तितीचा आड़ावागितलाए।
01:10दिगार्या खाली आंकी कोणी अड़कला आहे काहियाचा शो अदब बचाव पतकान को दोन सुरू आहे।
01:20गाटकोपर पोलिशाने चा अधित आशोग नगर याटिकानी डोंगराचा कडेला लांस्लाइड ची घटना घटलेली आहे।
01:25दरण कोशो निया ठीकानी एक दोन चार घरजी आहे ती दबलेली आहे। त्यामदे आत्ता पावेत दोन मृत देह बाहर काडना
01:32तालेली आहे।
01:33आणि बाकी तीन-चार लोक आत्मदे आश्टेची शक्यत आए। त्यांचा बाबत बचाव कारिया बीएमसी चे फायर ब्रिकेड चे लोका आणि
01:39पोलिस यांचे संयुकतरी त्या चालू आए। अध्ता परेंत त्याक्स काम पुड़े चालू आए आणि दोन लोकान ना �
01:49आणि बाकी तीन-चार लोका खाली आश्टेची शक्तिल निशी ताकडा नंतर करूई शक्या खड़त रसा जलाई के आज सवा तिन
01:58वस्ता साधिरम पने शकाली एक मुठी लांचलार जाली चार ते पाध्स घरांचा वरती द्रड़को शली मला सवा तिन चासुमारस माला
02:07
02:20साधरम पने दोन डेथ अल्रड़ी दोन निधन जाली लाए ता दोनी बोड़े आपन राजवडी ला पाठव लेला तेंचे सोबद दोन
02:28जख्मी होते ते राजवडी ला आइडिमेट अच्छा गड़िला आजुन साधरम पने का दोन घरान मदे सहा लोका फसलेस नाची श
02:46अनि एका फ्रैमिली में दा एक मुल्गान ते चा मित्र अशे दोगा जनाची साधरम पने सहा जना आत्मदे फसलेस नाची
02:53शंका है अनि बच्चाव कारे चालों एंडेर पचितीम आलेले अगरी शमंदला चे सरो जवान आलेले महानगर पाली केची डिजस्टर ची
03:00पूर्
03:16दगण काड़ों ते फूडों भाहर काड़न यामदे बारास्सा वेल आने आउधी लागतो है परन्तु बच्चाव कारे जोरात चालों है शकाले
03:24पाउस असला मुले बरी शाडचन होती परन्तु आता जो युद्ध पातिवले ते काम चालों है
03:32आने तसमतलतर आपन तना नोटिसा दिलेला होता महानगर पाली केचा मध्यमातु आपन दर्वर्शी तना नोटिसा देतो पाउसला है पुर्वीकारण हाजो
03:39डोंगर है या डोंगर हमदे आता परन्त जाल पास बाराच वळा दरड़ों कोसल लेगे कदा चित अप्ललला मह
03:45तसल्द दोर analogy आपस साली इततर जी लांटसला है वाले सब्वर्शी तना बाराच दर्वर्शी म Pacific कुनेच जी तनाम इततर
04:07पाइस्कोनन डोंगर हमेट।
04:15तुर शाव गरदू आमी शरो लोकाना विद्� complot यहां थी कि आपन पाऊसरा चाव चा ता नगारा आपनी घर घाली
04:21करा आणी इते रहूना कर चार में यार।
04:24परन्तो दुरबागेने काई लोकाने खाली केल, काई लोकाने नाई केल, परन्तो आज ही दुरगटना घडली, आनि त्या मदे अता पास
04:33चालोकात मदे फकस्नियाची शंका है, काम चालू है, युद्ध बतुर चालू है.
Comments

Recommended