Skip to playerSkip to main content
राष्ट्रवादी नेते शरद पवार यांची नात रेवती सुळे हिच्या लग्नाचं रेसेप्शन दिल्लीत पार पडलं. रेवती ही बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची मुलगी आहे. या रिसेप्शनला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी तसेच राहुल गांधी देखील उपस्थित होते. यावेळी अमित शहा आणि शरद पवार एकाच ठिकाणी बसून गप्पा मारताना दिसून आले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात देखील चर्चा झाली. तर सुप्रिया सुळे यांनी पवार परिवारातील सर्वांची अमित शहा आणि राहुल गांधी तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ओळख करुन दिली. विशेष म्हणजे रोहित पवार यांना नरेंद्र मोदी यांच्याजवळ हात खेचत आणत मोदींशी त्यांची सुप्रिया सुळे यांनी भेटवून दिलं.

#सुप्रियासुळे #SupriyaSule #रेवतीसुळे #RevatiSule #शरदपवार #SharadPawar #नरेंद्रमोदी #NarendraModi #PMModi #अमितशहा #AmitShah #राहुलगांधी #RahulGandhi #सोनियागांधी #SoniaGandhi #politics


तुमची प्रतिक्रिया जरुर व्यक्त करा

बातम्यांसाठी वेबसाईटवर जा https://marathi.asianetnews.com/

Like us on Facebook: https://www.facebook.com/asianetmarathinews/

Follow us on Instagram: https://www.instagram.com/asianetmarathinews/

Follow us on Twitter: https://x.com/AsianetNewsMH

Follow us on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbBClCr05MUdDR4CdO1o

Follow us on Arattia App: https://aratt.ai/@asianetnews_marathi

Download the Asianet News App now! Available on Android & iOS
👉 Android:
https://play.google.com/store/apps/details?id=com.vserv.asianet&hl=en_IN

👉 iOS:
https://apps.apple.com/in/app/asianet-news-official/id1093450032

➡ If you like our video, give us a thumbs up and subscribe to our channel to get the daily dosage of news, entertainment, sports and more.

Category

🗞
News
Transcript
00:01राष्ट्रवादी नेते शरत पवार यांची नात रेवती सुएही चा लगनाचा रिसेप्षन दिल्लीद पार पल्ल
00:10रेवती ही बारामती लोकसबा मतदार संगाचा खासदार सुपरिया सुएही यांची मुल गिया है
00:15या रिसेप्षन ला पंतप्रदान नरेंद्र मोधी केंद्रियो गुरुह मंत्री अमिर शाहा कॉंग्रेज नेत्या सुनिया गांधी तसस राहूल गांधी देखिल उपस्ति
00:23थोते
00:28या वेल अमिर शाहा आणी शरत पवार एकास्टिकानी बसुन गप्पा मारताना दिसुदाले
00:33तब पंतप्रदान नरेंद्र मोधी आणी शरत पवार यांचा देखिल चर्चा जाली
00:38तब सुप्रिया सुले यानी पवार कुटुमबाती शर्वांची अमिर शाहा आणी राहूल गांधी तसस पंतप्रदान नरेंद्र मोधी यांचा शी ओलब करूंदिली
00:46विशेश मंजे रोहित पवार यांचा नरेंद्र मोधी यांचा जवल हात खेचतान चुप्रिया सुलेनी तैंची ही भेट करूंदिली
01:40झालब करूंदिली
01:58प्राइब प्राइब प्राइब प्राइब
Comments

Recommended