Skip to playerSkip to main content
सामाजिक न्याय विभागातील भोजन ठेक्यांमध्ये subcontractor पद्धतीमुळे जेवणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचं संजय शिरसाट यांनी सांगितलं असून, यावर कडक उपाययोजना करण्याचा विभागाचा विचार सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच संबंधित वास्तूंच्या पुनर्विकासाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, पुढील एक ते दीड महिन्यात इमारती खाली करून विद्यार्थ्यांना स्थलांतरित करण्याची आणि जास्तीत जास्त तीन महिन्यांत इमारती पाडण्याची प्रक्रिया होणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

विविध हॉस्टेलमध्ये बाहेर नोकरी किंवा व्यवसाय करणारे लोक विद्यार्थी म्हणून राहत असल्याच्या तक्रारींबाबतही शिरसाट यांनी गंभीर कारवाईचे संकेत दिले. प्रत्येक हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांचा डेटा तपासून अनधिकृतपणे राहणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची सूचना दिल्याचं त्यांनी सांगितलं.

राज्यात 36 हजार उद्योग बंद पडल्याच्या दाव्यावर आपल्याकडे सध्या माहिती नसल्याचं सांगताना संभाजीनगरमध्ये सुमारे 70 हजार कोटींचे उद्योग आणि प्रकल्प सुरू असल्याचं शिरसाट यांनी नमूद केलं.

राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत शिरसाट यांनी संवादातून प्रश्न सुटतात, अशी भूमिका घेतली. रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा या आठवड्यात सुटण्याची शक्यता असून, पालकमंत्र्यांच्या हस्ते रायगडमध्ये झेंडावंदन होईल, असंही त्यांनी म्हटलं.

एकनाथ शिंदे मंत्र्यांच्या खात्यांचा आढावा घेत असल्याबाबत त्यांनी ही नियमित प्रक्रिया असल्याचं सांगितलं. तसेच महानगरपालिकांच्या नगरसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिरांची मालिका सुरू असल्याचं स्पष्ट केलं.

संजय राऊत आणि नरेश म्हस्के यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांवर मागच्या गोष्टी उकरून काढण्यापेक्षा पुढील राजकीय कारवाईवर लक्ष असल्याचं शिरसाट यांनी सांगितलं आणि महिनाभरात काही मोठ्या घडामोडी दिसतील, असा दावा केला.

दरम्यान, संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट यांच्या नावाने महिलांकडून 500 रुपये घेऊन थायलंड ट्रिपला नेण्याचं आमिष दाखवणाऱ्या 70 वर्षीय महिलेविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याची माहिती त्यांनी दिली. आपल्या नावाने कोणी पैसे मागत असल्यास नागरिकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असं आवाहन शिरसाट यांनी केलं.

#संजयशिरसाट #SanjayShirsat #HostelRedevelopment #StudentHostel #FoodContract #RajThackeray #DevendraFadnavis #EknathShinde #NareshMhaske #MaharashtraNews #asianetnewsmarathi #politics

तुमची प्रतिक्रिया जरुर व्यक्त करा

बातम्यांसाठी वेबसाईटवर जा https://marathi.asianetnews.com/

Like us on Facebook: https://www.facebook.com/asianetmarathinews/

Follow us on Instagram: https://www.instagram.com/asianetmarathinews/

Follow us on Twitter: https://x.com/AsianetNewsMH

Follow us on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbBClCr05MUdDR4CdO1o

Follow us on Arattia App: https://aratt.ai/@asianetnews_marathi

Download the Asianet News App now! Available on Android & iOS
👉 Android:
https://play.google.com/store/apps/details?id=com.vserv.asianet&hl=en_IN

👉 iOS:
https://apps.apple.com/in/app/asianet-news-official/id1093450032

➡ If you like our video, give us a thumbs up and subscribe to our channel to get the daily dosage of news, entertainment, sports and more.

Category

🗞
News
Transcript
00:00विभगा या विभगाच एक पद्धत है बोजन ठेका जला मन ला जाता आमि टेंडर करतो जो मुल भोजन ठेके दारा
00:07जो आमि जला टेंडर जाचा एक्सेप्ट होतो तेनना आमि हाल कॉंट्रक्ट देता जो तेचा दंतर माजी जी कही माईती ही
00:15कि तो सब कॉंट्रक्टर ने
00:29जो सब कॉंट्रक्टर आसतो तो तैचा पदा दिन जा पदा दिन तेला पईशे माजा तो तो काम करा जा ब्रहतने
00:36गोटों अन्ट चेशा मोणा हे माला वाटता जेवनाची क्वालीटी खराब होते ते निश्चीता है मनोन आता या वगवर काई कड़ा
00:44कूपा आ काई करता
00:44सब्सक्राइल का या बदल सा अंतर डिपार्मेंट आता विचार करते हैं पुनर विकासा मुद्दा आता अंतिम स्टेज लाहे मितों वाला
00:59आता ही सांगितला कि एक मैना भरा दीड मैना मदे आमाने सब्सक्राइब बिल्डिंग खाली करा है महाड़ा चा मार्फत यह
01:05सब्स
01:09अंतर अधिया बिल्डिंग डिमॉलिश के लिए दाना रहे आने नमीन ठीका निया विद्धार ताला पहले शिप्ट करना आने बिल्डिंग पाढ़ना
01:16आता ही चेकारवाई सुरू जाले लिए अधि दुसरी बाजु अशिय है कि अनेक हस्टेल मदे आ वेग बाहर चे नू
01:36मुर्चा अवस्टेल मदे महला आशा परकर आडखले ले। माला संभजेना चे अधिय अधिका निया देशुधाू आडळु नालेला ही जुधा आडवर
01:44नेकार ताले या ठीकधाने चेकि बाहरे आतार पहले।
02:06आपन एक एक विध्यारता चांगाँ सगड़ाच डाटा गेऊं नियमके विध्यारत चेक कोंते आनी बाहर गुशलेले कोंते ते जीकुन यासल तेचा
02:16उवर फौजदारी स्वरूपत चा गुना ये तेच नाही तब महाराश्टारला प्रत्यक ऑस्टेलला आथ एक्सिदें�
02:45प्रोजेक्ट चाहिए रन होता है तोयेटर सरके मोट मोटले प्रोजेक्ट आमचे संबजी नेगर मधी आले ले
03:05नारे चाहिए रन होता है प्रोजेक्ट चाहिए राष्ठ थाकर याज दिख्या पालग मंत्र और यहाँ वाले ले होते हैं
03:35जालेए पाईजे त्या मान्ता चमियाई तुम छे प्रष्ण रश्ध्यावरास उत्रों
03:40सुठ्तात आशन न समस्ता समवदाना शुदा सगले प्रष्ण सुठता हाँ त्याहे इत्व हेतू शाह्अ है दुबги माँ।
04:14प्रवागां ची मंत्रेंची तेनी आड़ावा गितला
04:28प्रवागां ची मंत्रेंची तेनी आड़ावा गितला जबाब दरे माझां मंत्रें चांगला काम करते हैं
04:36त्याचा प्रगति पुष्ट किती आहे कुंते कुंते भागात तो काम कशा पददिने करतो है यह ची माहिती गेने मालवाटता अत्यांत
04:44चांग लए आना आशा बैटक यह आमची पहलेंदा होत नहीं
04:55कामा मदे कुंता ही मंत्री मागे नाही है कामा ची गती काई कारणास्ता जर पुड़ो मागा जाली आसेल तो तैचा
05:01सुधर ना करने सटी सिद्धे साइब काई सुचना देता अस्ता अन त्याचा आमी पालन करता है
05:05मुंबई ठाने नगवी मुंबई इतिल नगर सेवकान वरती जबाबदरी देना रसले चा करता है उत्तन या टिकान एक शिवी रायोजित
05:11कुरून मार्गदर्शन केला जाना राइची माहिती गते अब कुटे दरे एमेमर रीजन मदे शिवसे ना अधिक आफ्ता पसनस तै
05:31माराश्ण केला काने काम चा आता यहां दोन दीजलन तर पुन्ना थाना इतर कल्यान यह सरुवा महानगर पाली चा एबन
05:38महाराश्ण न्या यह अव्ड़यां महानगर पाली कायए त्यांचा यह प्रस्रीक्षन सिबर आतामचा सुरू राना वैर नहीं कि नरेश मसके है
05:47का �
05:48पत्र काई समुराले होते तर नरेश मस्के असे मनता कि उत्र ठाकले मुख्य मुझी ओ नहीं आसा थी संजे राउता
05:55नी बैटत किसली होती काया नेमको तुम्चार गड़ना विडियो सुद्धा वाहिरन जाला जाला जामादे नरेश मस्के यंच्या खड़े
06:11जालून जादो ते आनिल देशे अश्रक वर उपात्र गुरिए और संजे राउत मना लेकि बगाते निभूरे
06:19अंतरगत नेत्यां साच मोटा हात होता है तुम्हाला जाहिर पड़े सांगुश्या नरेश मस्के ने कासा खड़े बजनक दावा केला है
06:26कि रश्मी वाहिनेन ना कौन शिवया देद होता है पहला राउता विश्या वादाचा विश्या आता आमाला नकोई आमाल तरचा कं�
06:34अनेक पावला उचलाइची मनुन माक्ष उक्रून त्यावरत चिंतन करने पेक्षा पुडचे कारवाई तुम्हां पुडचे एक्षियां गेने चाम मनस्ति मध्यामी आओत
06:44लवकरस तुम्हाला कही मोठा घड़ा मोडी या मैना बरमादे दिस्ति लिए संबाज नगर मद
06:56रहा तेक तेक मापाथ एक मजेशीर बातनी जी का आली लिए संबाजी नगर मदे एक मैला थी थोड़ी थोड़की नहीं
07:11सत्तर वर्षया ची
07:13संजय शिर्षाट तुम्हाला थाइलेंड ला घ्यों जाना रहे ट्रिपला त्या साथी जर तुम्हाला जाइचा असल तर पास्ची रूप या तुन्ची
07:22नोंद नी होईल आश्या प्रकारे करूं काई महिला अनकड़ूं पैशे तीने गेत ले तुम्हाला कड़ाला तुम
07:38आवावर कुनिजर पैशे आशे कुनि महागे तासेल जवल्चा पोली स्टेशन पाहां तातर डिन पोलीज कारवाई करा गुना नोंद करा आड़्चा
07:48नीतासेल तो मला संगा मी तुम्हाला सह करे करें आमचा डिपार्मेंटचा क्युआ माजा ना वर पूटे ही आशे प्
08:08साइबान आशा सांगितला साइबान तसे केले माजा बदलाच नहीं आनेक मंत्रा बदल सुधा होतो
08:13मनों सुधन्य नागरिकाना सुधा विनांति है आशा आफवा और विश्वास ठेवना का काई आड़ चना असलियास तुमिए डायरेक्ट आमाला फोन
08:20करता
08:28करता है जो काम करता है जो काम करता है त्यक्षा बदलाच काई ठीका टिपनी आफवा आफवा पर तू कुनी
08:35फसव नू कुनाची हो नहीं है आमचा हेतो है
08:37हिंडी हिंडी हिंडी
Comments

Recommended