Skip to playerSkip to main content
नाशिक जिल्ह्यात 4.3 रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का जाणवला. रात्री जेवणाच्या वेळी अचानक मोठा आवाज झाला आणि त्यानंतर जमीन हादरल्याने नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली.

भूकंपानंतर घरात परतल्यानंतर भिंतींना तडे गेल्याचे दिसून आले. विशेषतः दिंडोरी तालुक्यातील अनेक घरांना भेगा पडल्या आहेत. गेल्या 15 दिवसांपासून जाणवणाऱ्या किरकोळ धक्क्यांमुळेही काही ठिकाणी नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

प्रामुख्याने आदिवासी भाग आणि मातीची घरे असल्याने भूकंपाच्या धक्क्यांमुळे नुकसान होण्याची शक्यता अधिक आहे. सध्या मोठी जीवितहानी किंवा मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याची माहिती नाही. मात्र, परिस्थितीची पाहणी करण्यासाठी अद्याप सरकारी अधिकारी पोहोचले नसल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.

#Nashik #NashikEarthquake #Earthquake #Dindori #Maharashtra #EarthquakeNews #NashikNews #AsianetNewsMarathi #News


तुमची प्रतिक्रिया जरुर व्यक्त करा

बातम्यांसाठी वेबसाईटवर जा https://marathi.asianetnews.com/

Like us on Facebook: https://www.facebook.com/asianetmarathinews/

Follow us on Instagram: https://www.instagram.com/asianetmarathinews/

Follow us on Twitter: https://x.com/AsianetNewsMH

Follow us on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029VbBClCr05MUdDR4CdO1o

Follow us on Arattia App: https://aratt.ai/@asianetnews_marathi

Download the Asianet News App now! Available on Android & iOS
👉 Android:
https://play.google.com/store/apps/details?id=com.vserv.asianet&hl=en_IN

👉 iOS:
https://apps.apple.com/in/app/asianet-news-official/id1093450032

➡ If you like our video, give us a thumbs up and subscribe to our channel to get the daily dosage of news, entertainment, sports and more.

Category

🗞
News
Transcript
00:28Transcribed by ESO, translated by —
00:58Transcribed by —
01:28Transcribed by —
01:58Transcribed by —
02:28Transcribed by —
02:59Transcribed by —
03:14Transcribed by —
Comments

Recommended