MLA Anant Singh Daughter Wedding: Cash Swept With Broom After Massive Money Shower
बिहारच्या मोकामाचे बाहुबली आमदार अनंत सिंग (Anant Singh) यांच्या कन्या शिवांगीच्या शाही विवाह सोहळ्यात (royal wedding) चक्क नोटांचा पाऊस पडला. हळदी आणि संगीताच्या कार्यक्रमात पाहुण्यांनी २० आणि ५० रुपयांच्या नोटांची अशी काही उधळण केली की जमिनीवर नोटांचा खच पडला. अखेर हे पैसे गोळा करण्यासाठी थेट झाडू मारावा लागला. सोशल मीडियावर हा viral video सध्या तुफान चर्चेत आहे.
#AnantSingh #MokamaMLA #BiharNews #ViralVideo #TrendingNews #IndianWedding #ViralWedding #MoneyShower #BiharPolitics #TrendingNow #SocialMediaViral #Lokmat #LokmatNews #MarathiNews #ViralPost
Subscribe to Our Channel 👉🏻
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat